शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात २५ हजार शेतकरी वंचित

By admin | Updated: March 30, 2015 02:17 IST

जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६०६ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांना १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे वाटप शासनामार्फत

जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६०६ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांना १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे वाटप शासनामार्फत २० मार्चपर्यंत करण्यात आले. उर्वरित २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने २० कोटी २४ लाख परत पाठविण्यात आले़ दुष्काळग्रस्तांसाठी ९ जानेवारी रोजी ७५ कोटी आणि ४ फेबु्रवारी रोजी ७५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पैकी १४५ कोटी ९ लाख ६९ हजार ३६ रुपये तहसील कार्यालयस्तरावर वितरीत करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम १४ जानेवारीपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांसाठी १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे धनादेश २० मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा करण्यात आले. उर्वरित दुष्काळग्रस्त २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने या शेतकऱ्यांच्या मदतीचा २० कोटी २४ लाख ६१ हजार ४४६ रुपयांचा निधी २० मार्च रोजी शासनाकडे परत पाठविण्यात आला. बुलडाण्यात ३० टक्के शेतकरी वंचितबुलडाणा जिल्ह्यात बँक खाते माहितीअभावी ९५ हजार ३६८ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत़ ३० टक्के निधीचे वाटप अद्याप झालेले नाही. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ४ लाख ७६ हजार ८४१ लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांना २८७ कोटी ९४ लाखांची मदत जाहीर झाली़ पैकी २३९ कोटी ५३ लाखांची मदत प्राप्त झाली. बँकांकडे २१२ कोटी ४० लाखांची रक्कम देण्यात आली. त्यापैकी १६९ कोटी ९२ लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली.