शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टीका करणे हा अजित पवार यांचा धंदा

By admin | Updated: September 7, 2015 00:57 IST

कोणतीही घटना घडली किंवा दुष्काळाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हा अजित पवार यांचा धंदाच बनला आहे,

पिंपरी : कोणतीही घटना घडली किंवा दुष्काळाचा विषय आला की मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हा अजित पवार यांचा धंदाच बनला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे रविवारी केली.पिंपरी-चिंचवड शहरातील एका कार्यक्रमास दानवे आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री अकार्यक्षम असल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. याबाबत विचारले असता, दानवे यांनी पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.ते म्हणाले की, भाजपा सरकारच्या कालखंडात अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ ही तीन संकटे आली. मात्र यांच्या निवारणासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची परिस्थिती अतिशय तत्परतेने हाताळली आहे. दुष्काळ निवारणासाठी कधीही पैसे कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज घेऊ, मात्र शेतकऱ्यांना मदत करू.