शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का

By admin | Updated: October 5, 2016 16:46 IST

जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांना जोरदार झटका बसला आहे. यात विद्यमान सभापती शरद नवले भाग्यवान ठरले

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि.05 -  जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांना जोरदार झटका बसला आहे. यात विद्यमान सभापती शरद नवले भाग्यवान ठरले असून, त्यांचा गट खुला झाला आहे.अध्यक्ष मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, तसेच बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मिरा चकोर या सभापतींचे गट आरक्षित झाले आहेत. याशिवाय बाळासाहेब हराळ, अ‍ॅड. सुभाष पाटील, संभाजी दहातोंडे यांचे गट महिलांसाठी राखीव झाले आहेत, तर काही सदस्यांच्या गटातील हक्काचे गाव आणि मतदार अन्य गटांना जोडले गेल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गटनिहाय आरक्षण असे : अकोले तालुका :समशेरपूर- सर्वसाधारण महिला, देवठाण- सर्वसाधारण, धामणगाव आवारी : सर्वसाधारण, राजूर- सर्वसाधारण महिला, सातेवाडी- सर्वसाधारण, कोतूळ- सर्वसाधारण.संगमनेर तालुका : समनापूर- सर्वसाधारण, वडगाव पान- सर्वसाधारण, आश्वी बु. - सर्वसाधारण महिला, जोर्वे - अ.जमाती महिला, घुलेवाडी : सर्वसाधरण, धांदरफळ - ना.मा.प्र., संगमनेर खुर्द - ना.मा.प्र., बोटा - ना.मा.प्र., राजूर - सर्वसाधारण महिला.कोपरगाव तालुका : सुरेगाव - सर्वसाधारण, ब्राह्मणगाव - सर्वसाधारण महिला, वारी - अ.जा.महिला, शिंगणापूर - सर्वसाधारण, चांदेकसारे - ना.मा.प्र. महिला.राहाता तालुका : पुणतांबा - अ.जमाती, वाकडी - ना.मा.प्र. महिला, साकोरी - सर्वसाधारण महिला, लोणी खु. - ना.मा.प्र. महिला, कोल्हार बु. - अनुसुचित जमाती.श्रीरामपूर तालुका : उंदीरगाव - अनुसूचित जमाती महिला, टाकळी भान - अनुसूचित जमाती महिला, दत्तनगर - सर्वसाधारण महिला, बेल्हापूर - सर्वसाधारण.नेवासा तालुका : बेलपिंपळगाव - सर्वसाधारण, कुकाणा- ना.मा.प्र. महिला, भेंडा बु.- ना.मा.प्र., भानसहिवरे- अ.जा. महिला, खरवंडी- ना.मा.प्र., सोनई- अ.जा.महिला, चांदा- ना.मा.प्र. महिला.शेवगाव तालुका : दहिगाव-ने -सर्वसाधारण महिला, बोधेगाव- अ.जा. महिला, लाड जळगाव- सर्वसाधारण, भातकुडगाव- अनुसूचित जमाती.पाथर्डी तालुका : कासार पिंपगाव- सर्वसाधारण, भालगाव- सर्वसाधारण, माळी बाभुळगाव- ना.मा.प्र., मिरी -ना.मा.प्र., टाकळी मानूर- ना.मा.प्र. महिला.नगर तालुका : देहरे- ना.मा.प्र., जेऊर- ना.मा.प्र. महिला, नागरदेवळे- सर्वसाधारण, दरेवाडी- ना.मा.प्र., निंबळक- सर्वसाधारण, वाळकी- सर्वसाधारण महिला.राहुरी : टाकळीमियाँ - अ.जमाती महिला, ब्राह्मणी- अ.जमाती, सात्रळ- सर्वसाधारण, बारागाव नांदूर- ना.मा.प्र., वांबोरी- सर्वसाधारण.पारनेर : ढवळपुरी- सर्वसाधारण, कान्हूरपठार- सर्वसाधारण, टाकळी ढोकेश्वर- ना.मा.प्र., निघोज- सर्वसाधारण, सुपा- सर्वसाधारण.श्रीगोंदा : येळपणे- ना.मा.प्र. महिला, कोळगाव- सर्वसाधारण महिला, मांडवगण- सर्वसाधारण महिला, आढळगाव- सर्वसाधारण महिला, बेलवंडी- सर्वसाधारण महिला, काष्टी- सर्वसाधारण.कर्जत : मिरजगाव- सर्वसाधारण, कारेगाव- ना.मा.प्र.महिला, कुळधरण- अ.जाती, राशीन- अ.जाती.जामखेड : खर्डा- अ.जाती महिला, जवळा- अ.जाती.