शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत लॉजच्या झडतीत अमली पदार्थ जप्त

By admin | Updated: December 26, 2014 02:05 IST

रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या झडतीत दोन जोडप्यांजवळ अमलीपदार्थ सापडले

मिरज : रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या झडतीत दोन जोडप्यांजवळ अमलीपदार्थ सापडले. याप्रकरणी लॉजचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अद्याप याबाबत गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.या लॉजवर मुक्काम केलेल्या जोडप्यांजवळ अमलीपदार्थ असल्याची माहिती खबऱ्यामार्फत गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. बुधवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मुंबईतील दोन तरुण व दोन तरुणी सापडले. त्यापैकी दोन तरुणांनी अमलीपदार्थाचे सेवन केले होते. त्यांच्याकडे चरसही सापडले. अमली पदार्थ बाळगल्याबद्दल पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.तसेच गुरुवारी दिवसभर लॉजचालकाची चौकशी सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा अद्याप दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी याच लॉजवर एका जोडप्याकडून पाच हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी एका हवालदारास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. अमलीपदार्थाची नशा करणाऱ्या जोडप्यांनी लॉजमधून पलायन केल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)