शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येप्रकरणी ७०० पानी आरोपपत्र

By admin | Updated: June 1, 2015 05:06 IST

ओशिवरा येथे बहिण-भाऊ, आई व तिचा सहकारी यांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपी टिंकू सिंगविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई : ओशिवरा येथे बहिण-भाऊ, आई व तिचा सहकारी यांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपी टिंकू सिंगविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.भारती पाल (२५), सोमनाथ पाल (२०), त्यांची आई शिखा व त्यांचा सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी आत्महत्या केली होती. भारती व सोमनाथ हे आरोपी टिंकू सिंगकडे कामाला होते.त्यानंतर पोलिसांनी सिंगला अटक केली. त्यावेळीनपुंसक असल्याचा दावा सिंगने केला.सिंगने भारतीला विवाहासाठी विचारणा केली होती. त्यास तिने नकार दिला होता. हा नकार तो पचवू शकला नाही. तिला तो डांबूनही ठेवायचा व तिची सुटका करण्यासाठी आलेल्या सोमनाथलाही तो मारहाण करायचा, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. नपुसंक असल्याचा खोटा दावा सिंग करत आहे. तो नपुंसक नसल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच तपासात सिंगच्या लॅपटॉमध्ये काही अश्लील व्हीडीओही पोलिसांना सापडले आहेत. हे व्हीडीओ बघ, असे सिंग भारतीला धमकवायचा, असा पोलिसांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)