शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ६४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 27, 2014 00:11 IST

विधानसभा निवडणूक : आज अंतिम दिवस असल्याने गर्दी होणार

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात ६२ उमेदवारांनी १०४ उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (शनिवारी) शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. मिरज विधानसभेसाठी आज सहाजणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रतीक्षा सोनवणे, सुरेश खाडे, सदाशिव वाघमारे आदींचा समावेश आहे. सांगली विधानसभेसाठी बारा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये अंकुश घुले, सचिन पवार, धनंजय गाडगीळ, संभाजी पवार, नसीम महात, मदन पाटील आदींचा समावेश आहे. इस्लामपूरमध्ये सहाजणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये हंबीरराव पाटील, विलासराव रकटे, उदयसिंह पाटील आदींचा समाावेश आहे. शिराळ्यामधून तिघांनी अर्ज दाखल केले. यामध्ये मोहन ऐतवडेकर, शिवाजीराव नाईक यांचा समावेश आहे. पलूस-कडेगावसाठी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये मोहनराव कदम, विलास कदम, डॉ. पतंगराव कदम आदींचा समावेश आहे. खानापूरसाठी सहा अर्ज दाखल झाले. यामध्ये गोपीचंद पडळकर, बाबासाहेब कदम, सदाशिवराव पाटील आदींचा समावेश आहे. तासगावसाठी दहा जणांनी उमेदवारी दाखल केले. यामध्ये आर. आर. पाटील, आनंदराव पवार, विजयकुमार सगरे, अशोक माने, महेश खराडे आदींचा समावेश आाहे. जतसाठी दहा जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये पिरगोंडा पाटील, सुभाष शिंदे, रमेश पाटील, विलासराव जगताप आदीचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात ९५ उमेदवारांनी १५७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर १५४ अर्जांची विक्री झाली आहे.दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)आज अर्ज भरलेले प्रमुख उमेदवार डॉ. पतंगराव कदम (काँग्रेस : पलूस-कडेगाव), आर. आर. पाटील (राष्ट्रवादी : तासगाव-कवठेमहांकाळ), शिवाजीराव नाईक (भाजप : शिराळा), सदाशिवराव पाटील (काँग्रेस : खानापूर-आटपाडी), मदन पाटील (काँग्रेस : सांगली), गोपीचंद पडळकर (भाजप : खानापूर-आटपाडी), सुरेश शेंडगे (काँग्रेस : तासगाव-कवठेमहांकाळ), संभाजी पवार (अपक्ष : सांगली), सुधीर गाडगीळ (भाजप : सांगली), विलासराव जगताप (भाजप : जत), विक्रम सावंत (काँग्रेस : जत), प्रभाकर जाधव (राष्ट्रवादी : जत), विक्रम पाटील (भाजप : इस्लामपूर), सी. आर. सांगलीकर (काँग्रेस : मिरज).