शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ३६ हजार कोटींचे प्रकल्प

By admin | Updated: June 17, 2014 03:28 IST

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे.

मुंबई : मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या ठिकाणी दळणवळण व मूलभूत सुविधांसाठी १५ हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण केले असून, येत्या काही काळात एमएमआरडीएच्या वतीने ३६ हजार कोटींचे प्रकल्प राबविले जाणार आहेत, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले. एमएमआरडीएने पांजरपोळ-घाटकोपर लिंक रोड व खेरवाडी जंक्शनजवळील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त पांजरपोळजवळ झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध राहिले आहे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्याबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा राबविल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी सुरू केलेले मोनो रेल्वे, मेट्रो-१, सहार उन्नत, अमर जंक्शन, पूर्व मुक्त मार्ग यांसारखे प्रकल्प पूर्ण केले असून, त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी खर्च आला आहे. त्याशिवाय सध्या १० हजार कोटींच्या अन्य प्रकल्पांचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्णत्वास येतील, आगामी काळात मेट्रो-३, वरळी-शिवडी कनेक्टर, मुंबई पोरबंदर प्रकल्प, सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प यांसारखे ३६ हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम हाती घेणार आहोत. (प्रतिनिधी)