शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट विकासकामात ३० कोटींचा गैरव्यवहार

By admin | Updated: July 18, 2015 00:12 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट विकासकामांमध्ये ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट विकासकामांमध्ये ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल २७ जुलै रोजी मिळाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच वसुंधरा पाणलोट विकासकामांमध्ये पर्यवेक्षक, कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी ३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शासन कोणती ठोस कारवाई करणार आहे, असा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, कोल्हापूरमधील शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे या प्रकरणी २५ मे रोजी तक्रार दाखल केली होती. त्यावर चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे, असेही राज्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)