शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे-महाजन कुटुंबांसाठी 3 तारीख ठरली ‘घातवार’

By admin | Updated: June 4, 2014 00:41 IST

मुंडे-महाजन कुटुंबांतील तीन ज्येष्ठ सदस्यांच्या मृत्यूशी 3 या अंकाचा विचित्र योगायोग जुळून आला आहे. या दोन कुटुंबांतील तिघांचा मृत्यू 3 तारखेलाच झाल्याने हा अंक अरिष्टकारक मानला जात आहे.

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
मुंडे-महाजन कुटुंबांतील तीन ज्येष्ठ सदस्यांच्या मृत्यूशी 3 या अंकाचा विचित्र योगायोग जुळून आला आहे. या दोन कुटुंबांतील तिघांचा मृत्यू 3 तारखेलाच झाल्याने हा अंक अरिष्टकारक मानला जात आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी कार अपघातात निधन झाल्याने या अंकाच्या योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे. 
मुंडे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे मेहुणो आहेत. महाजन यांच्यावर त्यांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2क्क्6 रोजी घरगुती वादातून गोळ्या झाडल्या होत्या. महाजन यांनी 13 दिवस मृत्यूशी दिलेली झुंज 3 मे 2क्क्6 रोजी संपली होती. मुंबईच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. तर काही काळ कारागृहात काढल्यानंतर प्रवीण महाजन यांचा मृत्यू 3 मार्च 2क्1क् रोजी ठाण्याच्या रुग्णालयात झाला. त्यांच्यावर मेंदूतील रक्तस्नवाबाबत उपचार सुरू होते. प्रमोद महाजन यांचे खास विश्वासू विवेक मोइत्र यांचा मृत्यू 3 जून 2क्क्6 रोजी म्हणजे महाजन यांच्या मृत्यूनंतर एका महिन्याने झाला होता. मादक द्रव्याचे अतिसेवन हे त्यामागचे कारण होते. 
 
नशिबात वेगळेच होते..
मुंडे यांनी मंगळवारी पहाटे विमान पकडण्यासाठी 4क्, लोधी इस्टेट निवासस्थान सोडले. तेव्हा नियतीच्या मनात वेगळेच काही होते. मुंडे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी समोर येत असताना मृत्यूने डाव साधला. वेगाने त्यांच्या वाहनावर आदळलेली इंडिका कार मृत्यू बनून आली होती. एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू होण्याआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
 
मृत्यूची तारीख 
प्रमोद महाजन        3 मे 2क्क्6
विवेक मोइत्र        3 जून 2क्क्6
प्रवीण महाजन       3 मार्च 2क्1क्
गोपीनाथ मुंडे         3 जून 2क्14