शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

288 जागा लढविणार

By admin | Updated: July 25, 2014 02:57 IST

विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे सर्व 288 जागा लढेल. कोणाशी दोस्ती वगैरे होणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात  मनसे सर्व 288 जागा लढेल. कोणाशी दोस्ती वगैरे होणार नाही, असा फैसला सुनावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 10 दिवसांत राज्याच्या पुढील 50 वर्षाच्या नियोजनबद्ध विकासाची ब्ल्यू प्रिंट राज्यासमोर ठेवेन. तसेच आठ-दहा दिवसांत राज्यभर झंझावाती दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले. 
मनसेच्या प्रदेश पदाधिका:यांचा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात झाला. या वेळी ते म्हणाले की, मोदी लाटेत सेनेचे खासदार निवडून आले. लाटेत त्यांनाही आंघोळ घडली. जिंकताच त्यांना सगळे गुलाबी दिसत होते, आता त्यांचा रंग जांभळा झाला आहे, थोडय़ाच दिवसांत तो काळा पडेल! राज यांच्या भाषणाच्या वेळी व्यासपीठावर कोणीही नेता नव्हता. राज यांच्यासाठीही खुर्ची ठेवलेली नव्हती.  काही कार्यकर्ते धमक्या देऊन वसुली करीत असल्याचे आपल्या कानावर आहे. हे धंदे बंद करा, लोकांचे प्रश्न सोडवा, अशा कानपिचक्या त्यानी दिल्या.
राज्यात दंगली उफाळतील
निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जातीय दंगली उफाळण्याची भीती राज यांनी व्यक्त केली. दंगली पसरविणा:या प्रवृत्तींपासून सावध राहा. दंगली पसरविणारे कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना थारा देऊ नका, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
फेरीवाला धोरणाला विरोध
मुंबई, ठाण्यातील फेरीवाला सर्वेक्षण म्हणजे परप्रांतीय व्होटबँक वाढविण्याचा प्रय} आहे. शहरे बकाल करण्याच्या या धोरणाला मनसे तीव्र विरोध करेल. फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध करतानाच फुटपाथ चालण्यासाठी असतात की फेरीवाल्यांसाठी, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.