शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, डोंबिवलीत स्वाइन फ्लूचे २७ रुग्ण

By admin | Updated: March 11, 2015 02:11 IST

केडीएमसी क्षेत्रात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसांत सात जणांना लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसांत सात जणांना लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ५४ संशयित रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे यात तीन खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. नव्या रूग्णांमध्ये चार डोंबिवलीचे असून उर्वरीत कल्याणचे आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ठाकुर्ली येथील एका ५६ वर्षीय महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे. स्वाइनची लागण झालेल्या डॉक्टरांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. वातावरणात उष्णता वाढल्याने स्वाइनचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांत एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहीती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ लिलाधर मस्के यांनी दिली. (प्रतिनिधी)