शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:07 IST

यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. 

मुंबई :  शालेय शिक्षण विभागाने नुकतीच राज्यातील शाळांची संच मान्यता पूर्ण केली आहे. त्यानंतर आता शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचा कार्यक्रम जाहीर केला असून एकूण जिल्हा परिषदेच्या ५९ हजार ९९७ शाळांपैकी ५९ हजार ३५३ शाळांची संच मान्यता पूर्ण करण्यात आली आहे. यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. 

जिल्हा परिषदेच्या संचमान्यता झालेल्या शाळांवर १ लाख ८७ हजार ९१४ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, राज्यात २३ हजार जागा रिक्त असल्या तरीही शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांची संख्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच समोर येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी निश्चित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

यंदा शिक्षण विभागाला बिंदुनामावली निश्चित करून जिल्हा परिषदांना पोर्टलवर १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी १ ते १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० मुलांमागे एक शिक्षक बंधनकारक आहे. पण मागील साडेपाच वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने हा निकष डावलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पण, सध्या पहिल्या टप्प्यात पदे भरली जाणार आहेत. 

 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी