शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीवरील स्लॅब कोसळून १८ मजूर जखमी

By admin | Updated: September 23, 2014 04:43 IST

विहिरीवरील स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आर्णी तालुक्यातील तरोडा येथे घडली़

हिवरी/जवळा (यवतमाळ) : पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आर्णी तालुक्यातील तरोडा येथे घडली़ जखमींना यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जवळा येथे जलस्वराज्य योजनेंतर्गत अडाण नदीच्या कवर विहीर खोदण्यात आली. या विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सोमवारी सुरू होते. मात्र सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक स्लॅब खाली कोसळल्याने कंत्राटदारासह १८ मजूरही विहिरीत कोसळले. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मजुरांना बाहेर काढत उपचारासाठी यवतमाळला रवाना केले.या विहिरीचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यावर स्लॅब टाकण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच सेंट्रींग करण्यात आले होते. त्यानंतर दोनदा अडाण नदीला पूरही आला. सोमवारी स्लॅब टाकताना कोणतीही खातरजमा न करता शाखा अभियंता आणि कंत्राटदाराच्या उपस्थितीत कामाला सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे़ विशेष म्हणजे सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान आजचे काम पूर्ण झाल्याचे सांगत मजुरांनी काम थांबविले होते. परंतु अभियंता व कंत्राटदाराने त्यांना पुन्हा काम करायला लावले. त्यामुळे स्लॅबचे वजन अधिक होऊन संपूर्ण स्लॅबच विहिरीत कोसळली. (वार्ताहर)