अभ्यासाचा निष्कर्ष : विविध रुग्णालयांतील हजार आरोग्यसेवकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास या संसर्गापासून ६५ टक्के संरक्षण मिळते. ...
Monoclonal antibody treatment on Corona: हैदराबादच्या ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी’चा प्रयोग यशस्वी. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचा वापर केला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ...
ठाणे जिल्ह्यात रविवारी ४०९ नव्या कोरोना रु ग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २५ हजार १३७ रु ग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २६ रु ग्णांचा मृत्यू झाला. ...
पुरुषांनाही वाढत्या वयाप्रमाणे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अनेक समस्या आहेत ज्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या समस्यांकडे पुरुषांनी वेळीच लक्ष देणे गरजेच आहे. ...
आपण काय खातो यावर आपले मानसिक स्वास्थ्य ही अवलंबून असते. काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्या तर उत्तम राहतेच पण आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. ...
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देखील अनेक रुग्णांचे बळी गेले. ...
Mango: मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि केशर या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे. ...