यामुळंच कोरोनादरम्यान आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचारांअंतर्गत आयुष मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं समोर येत आहेत. त्याचबरोबर, आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयुषद्वारे विशेष रेसिपी असणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ...
कोणत्याची वस्तुचा अति वापर हा नेहमीच धोकादायक असतो, तसेच काही गोष्टी या औषध असल्या तरी त्या ठरावीक लोकांसाठी किंवा रोगांवरती विषाचे काम करतात. तसेच कोरफडीचे देखील आहे. तर कोणत्या लोकांनी कोरफडचे सेवन करु नये आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
कोरोनातून बरं झाल्यानंतर अनेकांना म्युकरमायकोसिस झाल्याची प्रकरणे समोर आली होती पण यात अशाच रुग्णांमध्ये मणक्यात बुरशी होण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही कोरोनामुक्त व्यक्तींना म्युकरमायकोसिसनंतर आता मणक्यात बुरशी होण्याचा धोका निर्माण झाला आहे ...
जर तुम्हालाही झोप न येण्याची समस्या असेल आणि तुम्हाला तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर एक विशेष अॅप तुम्हाला यात मदत करेल. हे एक स्लीप कॅल्क्युलेटर आहे, जे आपल्याला सांगेल की कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती झोप आवश्यक आहे. ...
वजन कमी करायचे असेल, तर बऱ्याचदा ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही कधी ग्रीन कॉफी बद्दल ऐकले आहे का? ग्रीन कॉफीच्या फायद्यांविषयी बहुतेकांना माहिती नाहीये. ...
Corona Vaccine Booster Dose: काही संशोधनांमध्ये कोरोनाची बदलती रूपे आणि त्याची वाढती ताकद लक्षात घेऊन कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस देण्याचा सल्ला देण्यात आला होता. ...