अभिनेता डेविड हॅसलहोफने सांगितले की, तो त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री पामेला एंडरसनचा सेक्स टेप बघुच शकत नाही. कारण १९९२ ते १९९७ या पाच वर्षाच्या दरम्यान हॅसलहोफने ‘बेवॉच’ तिच्यासोबत काम केले आहे. ...
पॉप स्टार जेनिफर लोपेजचे म्हणणे आहे की, दिवसाची सुरुवात ती मेडिटेशन करत असते. सध्या ती लॉस वेगास येथे राहत असून, तिने सध्या मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे. ...
अॅक्ट्रेस ड्रयू बॅरीमोरने तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीला एकदम हटके नाव शोधले आहे. हे नाव आहे पू पू! हे ऐकुण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, बॅरीमोरची ही लहानपणीची मैत्रिण दुसरी-तिसरी कोणी नसून हॉलीवुड अॅक्ट्रेस कॅमरुन डिएज आहे. ...
अॅक्ट्रेस कॅथरीन जीटा जोन्स पती मायकल डगलससोबत रोमॅँण्टिक वॉकवर बघावयास मिळाली. हे तेच ठिकाण होते, जिथे १६ वर्षांपूर्वी मायकल डगलसने जीटा जोन्सला प्रपोज केले होते. ...