शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

भांडी तांब्याची असो वा पितळी ; हा उपाय देईल नवी झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 4:57 PM

पितळी किंवा तांब्याची भांडी अनेकदा बरेच दिवस बाजूला ठेवून काळवंडतात आणि त्यांची चमकही निघून जाते. अशावेळी एक घरगुती उपाय तुमच्या भांड्यांना नवा साज चढवू शकतो

पुणे : सण, उत्सव म्हटले की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती पूजा. मात्र पूजा करणे तेव्हाच सोपे होते जेव्हा आधी तयारी केली जाते. अन्यथा अक्षता कुठे, श्रीफल कुठे अशी धावपळ होते. पण आगामी गणेशोत्सवात तुम्ही जर आधीच तयारी करून ठेवलीत तर अशी अडचण येणारच नाही. त्याकरिता आम्ही देत आहोत काही खास टिप्स. 

यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पितळी किंवा तांब्याची भांडी. अनेकदा बरेच दिवस बाजूला ठेवून ती काळवंडतात आणि त्यांची चमकही निघून जाते. अशावेळी एक घरगुती उपाय तुमच्या भांड्यांना नवा साज चढवू शकतो.

साहित्य :

  • मोठा कुकर
  • टोमॅटो १ किलो (पूर्ण पिकलेले)
  • पाणी 
  • पूजेची सर्व भांडी (निरंजन, समई,चमचे, गडवा {लोटी } )

 

कृती :

  • साधारण एक किलो टोमॅटोचे प्रत्येकी चार भाग करून घ्या. 
  • आता कुकरमध्ये टोमॅटो घालून भांडी घाला
  • या कुकरमध्ये भांडी बुडतील एवढे पाणी घाला आणि झाकण लावून घ्या. 
  • आता कुकरच्या चार शिट्ट्या घ्या आणि कुकर थंड होऊ द्या. 
  • आता भांडी बाहेर काढून पुसून घ्या. 
  • टोमॅटोमुळे भांडी चमकदार आणि चकचकीत दिसतील. 
  • मोठा कुकर नसेल तर एखाद्या जाड बूड असलेल्या पातेल्यातही हे करता येईल मात्र त्यासाठी अर्धा तास झाकण ठेऊन टोमॅटोच्या पाण्यात भांडी ठेवा.                                                                                                                    
टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Mahotsavगणेश महोत्सव