शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडत असताना कारची महिलेला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

स्कूटीला पाठीमागून अज्ञात वाहनाची धडक लातूर : शहरातील उषा किरण पेट्रोल पंपाजवळ स्कूटीवरून जात असताना फिर्यादी सतीश अंबादास कोकाटे ...

स्कूटीला पाठीमागून अज्ञात वाहनाची धडक

लातूर : शहरातील उषा किरण पेट्रोल पंपाजवळ स्कूटीवरून जात असताना फिर्यादी सतीश अंबादास कोकाटे यांना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागला असून, फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कंटेनरची वाहनाला धडक, एक जण जखमी

लातूर : भरधाव वेगातील एमएच ४६ एच १५६१ या क्रमांकाच्या कंटेनरने फिर्यादी योगेश अशोक घोरपडे यांच्या वाहनास धडक दिली. १२ नंबर पाटीजवळ झालेल्या या अपघातात फिर्यादीचे वडील जखमी झाले शिवाय वाहनाचे नुकसान झाले. याबाबत घोरपडे यांच्या फिर्यादीवरून एमएच ४६ एच १५६१ या क्रमांकाच्या कंटेनर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वांगे करीत आहेत.

औराद शहाजानी येथे दुचाकीची चाेरी

लातूर : औराद शहाजानी येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ - ३११६ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २२ मार्च रोजी घडली. याबाबत संतोष वैजनाथप्पा गुड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नाेंंद करण्यात आला आहे. दरम्यान, लातूर शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ होत असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.