शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

किशनराव देशमुख महाविद्यालयात वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

... हणमंतवाडी येथे हनुमान जयंती साजरी चाकूर : तालुक्यातील हणमंतवाडी येथे यंदा हनुमान जयंती साध्या पद्धतीने भाविकांविना साजरी करण्यात ...

...

हणमंतवाडी येथे हनुमान जयंती साजरी

चाकूर : तालुक्यातील हणमंतवाडी येथे यंदा हनुमान जयंती साध्या पद्धतीने भाविकांविना साजरी करण्यात आली. मंगळवारी पहाटे मंदिर समितीचे सचिव हणमंत नरवटे, माधव वाघ, दिगांबर किसवे, परमेश्वर नरवटे, रावसाहेब नरवटे या ठराविक भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्स राखत जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी येथे हनुमान जयंतीनिमित्त परजिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येतात, तसेच नवस फेडून अन्नदान केले जाते.

...

हातगाडे व्यावसायिकांवर अहमदपुरात कारवाई

अहमदपूर : शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतरही काही व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी प्रशासनाने अशा हातगाडी व्यावसायिकांचे गाडे जप्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पोलीस निरीक्षक विजय पाटील, रमेश आलापुरे, माधव पानपट्टे, अजित लाळे, प्रशांत गायकवाड, प्रकाश जाधव, कैलास सोनकांबळे, विनोद ढवळे, सुनील सोनकांबळे आदी उपस्थित होते.