शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर शहरात पाेलीसांनी मारला जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST

पाेलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरु हाेता. याबाबत पाेलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती ...

पाेलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरु हाेता. याबाबत पाेलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उदगीरचे उपविभागीय पाेलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११ उशिरा शिवधाम साेसायटीसमाेर असलेल्या शेखर कानमंदे यांच्या मालकीच्या शेडवर छापा मारला. यावेळी शेडमध्ये बंद खाेलीत लाइटच्या उजेडामध्ये बेकायदेशीरपणे स्वत:च्या फायद्यााठी पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी राेख ३८ हजार, माेटारसायकल आणि कारसह ५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात शेखर प्रभूराव कानमंदे, संतोष राठोड, बबन, शिरीष कांबळे, सुरज मुळगे, अहमद शेख, राहुल राठोड, राम आडे, मारोती सोमवंशी, कालिदास, अजय राठोड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.