शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोन मेंढपाळांचा बुडून मृत्यू (प्रादेशिक)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

कृष्णा गोविंद कमलापुरे (वय १६, रा. मुरंबी, ता. लोहा) व वैभव राजकुमार मसुरे (१३, रा. हाळी, ता. उदगीर) अशी ...

कृष्णा गोविंद कमलापुरे (वय १६, रा. मुरंबी, ता. लोहा) व वैभव राजकुमार मसुरे (१३, रा. हाळी, ता. उदगीर) अशी मृतांची नावे आहेत. एक वृध्द, कृष्णा कमलापुरे, वैभव मसुरे या तिघांनी उदगीर तालुक्यातील येनगेवाडी येथील एकाच्या मेंढ्या राखण्यासाठी घेतल्या होत्या. ज्या ठिकाणी हिरवळ, झाडाचा पाला आहे, तिथे ते मेंढ्या चारत असत. रात्र जिथे होईल, तिथेच ते मुक्काम करत. रविवारी दुपारी चाकूरनजीकच्या एका वस्तीजवळील तलावात कृष्णा व वैभव हे दोघे अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा कमलापुरे व वैभव मसुरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती ब्रह्मवाडी येथील शाम माकणे यांनी चाकूर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, पो. हे. कॉ. रामचंद्र गुंडरे, हणमंत आरदवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.