शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसीय लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST

येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत विकेंड बरोबरच सोमवार 下下下下ते载载载载 गुरुवारपर्यंत लॉक डाऊन होणार असून त्यात 下下下下उद्यापासूनच载载载载 सर्व दुचाकी व ...

येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत विकेंड बरोबरच सोमवार 下下下下ते载载载载 गुरुवारपर्यंत लॉक डाऊन होणार असून त्यात 下下下下उद्यापासूनच载载载载 सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकावर नगर परिषदेच्या सहकार्याने कारवाई करण्यात येणार आहेत. 下या载 बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, 下下下下अहमदपुर载载载载 पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोडारे, वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, 下下下下अमदपुर载载载载 पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, रामचंद्र केदार, पोलीस निरीक्षक विजय पाटील, नागोराव जाधव, एकनाथ 下डख载, रमेश आलापुरे 下下下下सह载载载载 पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येत्या सात दिवसातील लॉक डाऊन अत्यंत खडक होणार असून त्यासंबंधीच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक 下下निखील载载 पिंगळे यांनी दिले आहेत. अस्थापना चालू करू नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी 下बलरज载 下下लँजिले载载 यांनी केले आहे ------------- -------------------–--------/जिल्हा तपासणी नाक्यावर चौक बंदोबस्त सुनेगाव सांगवी तसेच दगडवाडी व 下下下下हाडोळती载载载载 下या载 ठिकाणी जिल्हा तपासणी नाते आहेत त्यावर पोलीस कर्मचारी शिक्षक व एनसीसी कॅडेट 下下下下ची载载载载 नेमणूक करण्यात आली आहे व त्या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेअहमदपूर- जिल्हाधिकारी 下下下下下下下下下पृथ्वीराज.बी.पी.载载载载载载载载载 यांनी जाहीर केलेल्या ८ एप्रिल 下下下下下下下下下ते载载载载载载载载载 下下下下下下下下下१३载载载载载载载载载 एप्रिलच्या लॉकडाऊन संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत 下下下下下下下下下आदेशची载载载载载载载载载 कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले 下下下下下下下下下आहेत.सर्वच载载载载载载载载载 पोलीस 下下下下下下下下下ठाण्यांनी载载载载载载载载载 आपापल्या कार्यक्षेत्रात काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी आढावा बैठकीत केले.

येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत विकेंड बरोबरच सोमवार ते गुरुवारपर्यंत लॉक डाऊन होणार असून त्यात उद्यापासूनच सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकावर नगर परिषदेच्या सहकार्याने कारवाई करण्यात येणार आहेत. दुचाकी व चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात ये णार असून १५ दिवस गाडी सोडण्यात येणार नाही शनिवारी सकाळी 7 पासून अहमदपूर उपविभागीय कार्यलय अंतर्गत अहमदपूर किंगगाव जळकोट वाढवण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन साठी जादा गाडी ची मागणी अध्यक्ष काकडे केली आहे त्यानुसार सर्वच गाड्या पेट्रोलिंग करणार आहेत जिल्हाधिकारी आदेश अंमलबजावणी क** पद्धतीने करण्यात येणार असून पाच पेक्षा अधिक नागरिक जमा झाल्यास 144 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे रोग नियंत्रण कायद्यांतर्गत 188 नुसार वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी नागरिकांनी रस्त्यावर येऊ नयेत आस्थापना चालू करू नयेत ब्रेक द चेन अंतर्गत येत्या आठ दिवसात क** अंमलबजावणी करण्याचे सूचना देण्यात आले आहेत या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लजिले अहमदपुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ जळकोट चे पोलीस निरीक्षक गणेश सोडारे वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे अमदपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे रामचंद्र केदार पोलीस निरीक्षक विजय पाटील नागोराव जाधव एकनाथ डख पोलीस कॉन्स्टेबल रमेश आलापुरे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते .

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येत्या सात दिवसातील लॉक डाऊन अत्यंत खडक होणार असून त्यासंबंधीच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिले आहेत त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये विनाकारण अस्थापना चालू करू नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लँजिले यांनी केले आहे.