शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चाकुरात दोन तास रास्ता रोको

By हरी मोकाशे | Updated: October 11, 2023 18:59 IST

अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा

चाकूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी चाकुरातील जुने बसस्थानकासमोर दोन तास आंदोलन करण्यात आले.

चाकूर तालुका धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आली नाही. घटनेतील तरतुदीप्रमाणे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.धनगर समाजाला जोपर्यंत अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही. आपण निवडून दिलेल्या राज्यातील आमदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करावी, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले.

यावेळी गणेश हाके, ॲड. माधवराव कोळगावे, गंगाधर केराळे, दयानंद सुरवसे, शिवाजी देवकत्ते, दिनकर बडुरे, अशोक करडिले, लहू कोरे, नारायण राजुरे, लिंबराज केसाळे, संभाजी बैकरे, अमर देवकत्ते, ॲड. ज्ञानोबा हाके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजाच्या वतीने नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांना निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक सुरेश शेवाळे यांनी केले. आंदोलनात तालुक्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरreservationआरक्षण