शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

हैदराबाद बसला माेठा प्रतिसाद... लातूर जिल्ह्यातील नागरिक हैदराबाद येथे राेजगारानिमित्त माेठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहेत. शिवाय, हैदराबाद शहर जवळ ...

हैदराबाद बसला माेठा प्रतिसाद...

लातूर जिल्ह्यातील नागरिक हैदराबाद येथे राेजगारानिमित्त माेठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहेत. शिवाय, हैदराबाद शहर जवळ असल्याने सीमाभागातील प्रवाशांची ये-जा असते. सध्याला लातूर - हैदराबाद, उदगीर - हैदराबाद बसला प्रवाशांतून माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, लातूर-निजामाबाद बसलाही प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

भारमानानुसार प्रवासी बससेवा सुरु...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातील बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या मार्गावर भारमान नाही त्या मार्गावरील बस सध्याला बंद आहेत. हैदराबाद, निजामाबाद, गुलबर्गा, औराद या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. यासाठी या बस पूर्ववत करण्यात आल्या आहेत. भारमानानुसार जिल्ह्यातील अंतर्गत मार्गावरही बससेवा सुरु केली जाणार आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर

५० टक्के वाहक, चालकांचे लसीकरण पूर्ण...

लातूर विभागातील एकूण पाच आगारात कार्यरत असलेल्या वाहक-चालकांपैकी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. काहींचा पहिला डाेस झाला आहे. सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याबाबत त्या-त्या आगारप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरणापासून काेणीही वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.