शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

‘वैयक्तिक घरकुलांसाठी प्रस्ताव पाठवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

फळपीक लागवडीसाठी पोर्टलवर अर्ज लातूर : ड्रायफ्रुट्‌स फळपीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास ...

फळपीक लागवडीसाठी पोर्टलवर अर्ज

लातूर : ड्रायफ्रुट्‌स फळपीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२१-२२ करिता संगणक प्रणालीवर ड्रॅगन फ्रुट या पिकांचे अर्ज घेण्यात येत आहेत. या फळामध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्व आणि ॲण्टी ऑक्सिजनडंटमुळे फळास सुपर फ्रुट असून, औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अर्ज करावेत.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार ९५ रुग्ण आढळले. त्यापैकी ८८ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के आहे. तर दैनंदिन पाॅझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली आहे. शासनाने ठरविलेले स्तर आहेत. त्या स्तरात लातूर पहिल्या स्तरात आहे. त्यानुसार जिल्ह्यात निर्बंध शिथिल झालेले आहेत. तरीपण काळजी घेण्याचे आवाहन आहे.