राष्ट्रवादीच्या वतीने दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:51+5:302021-09-18T04:21:51+5:30

यावेळी तालुकाध्यक्ष ऊर्मिला वाघमारे, युवती जिल्हा सरचिटणीस सुस्मिता माने, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, शहराध्यक्ष दीपाली औटे, ...

Protest against Darekar's statement on behalf of NCP | राष्ट्रवादीच्या वतीने दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादीच्या वतीने दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध

यावेळी तालुकाध्यक्ष ऊर्मिला वाघमारे, युवती जिल्हा सरचिटणीस सुस्मिता माने, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, शहराध्यक्ष दीपाली औटे, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवती गायकवाड, जिल्हा सरचिटणीस हुस्नबानू शेख, अनिता पांचाळ, जिलेखाबी शेख, ज्योती जोशी, नीलावंती काळगापुरे, श्रीदेवी सावंत, अनिता गायकवाड, लक्ष्मण टोंपे, शोभा कळसे, लता सूर्यवंशी, शालिनी बिरादार, माया कांबळे, प्रज्ञा सोमवंशी, चंदन पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष तथा सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, अजिम दायमी, शफीभाई हाशमी, समद शेख, प्रा. श्याम डावळे, अतिक शेख, राहुल सोनवणे, सतीश गायकवाड, महेश बिरादार, अजय शेटकार, युवराज जोमद, प्रेम तोगरे, शेख सलीम, बापू सोळंके, गोपाळ बिरादार, उमर हाशमी, किरण सूर्यवंशी, नामदेव भोसले यांची उपस्थिती होती.

Web Title: Protest against Darekar's statement on behalf of NCP