शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीकडून समाजसेवेचे कार्य निष्ठेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात रविवारी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या २०२१-२२च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा ...

उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात रविवारी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या २०२१-२२च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, सहा. प्रांतपाल अनिल चवळे, ॲड. सविता मोतीपवळे, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, सचिव रवींद्र हसरगुंडे, अपेक्षा शेटकार, रोहिणी हसरगुंडे, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष सचिन पेन्सलवार, सचिव अभिजित विश्वनाथे उपस्थित होते. रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगत रोटरी परिवार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करीत असताना याठिकाणी रक्ताच्या पलीकडचे नाते निर्माण होते, असे सांगितले.

प्रास्ताविक रोटरीचे मावळते अध्यक्ष रो. विशाल तोंडचिरकर यांनी केले. मावळत्या सचिव कीर्ती कांबळे यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला. रोटरीचे नूतन अध्यक्ष प्रमोद शेटकार व रोटरॅक्टचे अध्यक्ष सचिन पेन्सलवार यांनी आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी महाराजांच्या हस्ते राजकुमार शिवशिवे, नामदेव चोले, छाया कुटेमाटे, महादेव विश्वनाथे, सुनंदा सरदार आदी शिक्षकांना राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रेया शेटकार हिने गणेश वंदनेने पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन विशाल जैन व मंगला विश्वनाथे यांनी केले, तर आभार रवींद्र हसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते रमेश आंबरखाने, मोतीलाल डोईजोडे, ॲड. एस. टी. पाटील, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लक्ष्मीकांत सोनी, नंदकिशोर लोया, सोनू डगवाले, विजयकुमार बिरादार, शिवाजी पाटील यांच्यासह शहरातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.