शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Lok Sabha Election 2019 : लातूरात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये अटीतटीचा सामना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:35 IST

लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात दहा उमेदवार अंतिमत: रिंगणात राहिले आहेत.

लातूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात दहा उमेदवार अंतिमत: रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये होणारी लढाई अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. 

एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील दोघांनी माघार घेतली. आता दहा जणांपैकी काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, भाजपचे सुधाकर शृंगारे आणि वंचित आघाडीचे राम गारकर यांच्यात लढत होईल. भाजपची उमेदवारी दाखल करताना झालेली एक सभा वगळता कोणीही थेट प्रचाराची रणधुमाळी सुरू केलेली नाही. दोन दिवसातील लग्नाचे मुहूर्त आटोपल्यानंतरच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडतील, असे दिसते. 

सद्य:स्थितीत भाजप आणि काँग्रेसचा गाठीभेटींवर जोर आहे. बूथ रचना समोर ठेवून कार्यकर्त्यांची जमवाजमव केली जात आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप सुरू आहे. एकंदर, रणधुमाळीची पूर्वतयारी शिगेला पोहोचली असली, तरी प्रत्यक्ष निवडणूक मैदान थंड आहे.  

काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी उमेदवाराबरोबरच बसपाचे सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजीकर, स्वतंत्र भारत पक्षचे रुपेश शंके व अपक्ष रमेश कांबळे, मधुकर कांबळे, पपिता रणदिवे हे निवडणूक मैदानात उतरले आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरBJPभाजपाcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी