शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बाल संरक्षणात समाजकार्य महाविद्यालयाची भागीदारी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

क्राय आणि कलापंढरी यांच्या संयुक्त विद्यमाने बाल सुरक्षितता कार्यक्रमांतर्गत ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या कार्यक्रमात ते ...

क्राय आणि कलापंढरी यांच्या संयुक्त विद्यमाने बाल सुरक्षितता कार्यक्रमांतर्गत ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर बी. पी. सूर्यवंशी, प्रशिक्षक प्रवीण पाटील, डॉ. संजय गवई, अनिरुद्ध जंगापल्ले यांची उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले, कोविडच्या काळात आणि आजही बालकांच्या संरक्षणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. गावपातळीवर बालकांच्या संरक्षणासाठी स्थापित असलेली ग्राम बाल संरक्षण समिती यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून लातूर जिल्ह्यातील १०० गावात ग्राम बाल संरक्षण समिती सक्रिय करण्याचा मनोदय अतिशय कल्याणकारी आहे. यामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभाग भागीदारी देण्याचा प्रयत्न करेल. प्रवीण पाटील यांनी बाल संरक्षण समितीची कार्यपद्धती व प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी शिवदर्शन सदाकाळे, जयवंत जंगापल्ले, प्रतिमा कांबळे, मनोज तवंडे, कुणाल जोशी, मिलिंद कांबळे, बालाजी अंबुरे, सद्दाम शेख, माया सोरटे, धनराज पवार, मारुती देवकते व अक्षता सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.