शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांसाेबत नातेवाइकांची वर्दळ वाढली; रेल्वे प्लॅटफाॅर्मच्या तिकिटाचे दर ‘जैसे थे !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीला प्रतिसाद... १ लातूर येथील रेल्वेस्थानकावर नातेवाइकांना साेडायला अनेक जण येतात. परिणामी, प्लॅटफार्म तिकिटाच्या विक्रीला अलीकडे चांगला ...

प्लॅटफाॅर्म तिकीट

विक्रीला प्रतिसाद...

१ लातूर येथील रेल्वेस्थानकावर नातेवाइकांना साेडायला अनेक जण येतात. परिणामी, प्लॅटफार्म तिकिटाच्या विक्रीला अलीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२ लातूर परिसरातील प्रवाशांचे नातेवाइक रेल्वेस्थानकात येताना बहुतांश जण हे तिकीट घेऊनच वावरत असतात. यातून रेल्वेच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ हाेत आहे.

३ प्लॅटफार्म तिकिटाचा दर दहा रुपये आहे. लातूर वगळता इतर ठिकाणी हे दर २० रुपये झाले हाेते. मात्र, लातूरमध्ये हे दर ‘जैसे थे’ आहेत.

प्लॅटफार्म तिकिटाविना वावरणाऱ्यांवर कारवाई...

लातूर येथील रेल्वेस्थानक फारसे माेठे नाही. मात्र, प्रमुख आणि जवळचा मार्ग म्हणून या मार्गावरून अनेक रेल्वे धावतात. या रेल्वेस्थानकातून सध्या सात एक्स्प्रेस धावत आहेत. परिणामी, रेल्वेस्थानकावर प्रवाशांसह नातेवाइकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. बहुतांश नातेवाईक रेल्वे प्लॅटफार्म तिकीट घेऊनच स्थानक परिसरात वावरतात. तिकीट तपासणीत ज्यांनी काेणी तिकीट घेतले नाही, अशांवर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, हा टक्का फारच कमी आहे. बहुतांश प्रवाशांचे नातेवाईक रेल्वे प्लॅटफार्म तिकीट खरेदी करतात, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

सुरू असलेल्या एक्स्प्रेस...

लातूर - मुंबई

बीदर - मुंबई

लातूर - यशवंतपूर

हैदराबाद - हडपसर

नांदेड - पनवेल

काेल्हापूर - नागपूर

काेल्हापूर - धनबाद