स्मृतिग्रंथास लेख पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:58+5:302021-01-03T04:20:58+5:30

तालुका संघटकपदी महाडक यांची निवड लातूर : अखिल भारतीय छावा संघटनेच्या लातूर तालुका संघटकपदी हरिराम महाडक यांची निवड करण्यात ...

An appeal to send an article to Smritigrantha | स्मृतिग्रंथास लेख पाठविण्याचे आवाहन

स्मृतिग्रंथास लेख पाठविण्याचे आवाहन

तालुका संघटकपदी महाडक यांची निवड

लातूर : अखिल भारतीय छावा संघटनेच्या लातूर तालुका संघटकपदी हरिराम महाडक यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, सिद्धाजी जगताप, बाजीराव एकुरके, सुदर्शन ढमाले, भैरवनाथ उपाडे, अनिकेत शिंदे, विशाल पाटील, शिवशंकर सूर्यवंशी, सुरेश कांबळे, निसर्ग साकल, मधुर जाधव, प्रणव पोतदार, शिवाजी माने, आकाश पाटील आदींसह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

लातुरात एड्स जनजागृती अभियान लातूर : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूर व दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, अनिलकुमार माळी, डॉ. सुनील साळुंखे, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. दयानंद शिरुरे, प्रा. उमेश काटेकर, डॉ. संतोष पाटील, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. महेश जंगापल्ले, भरत पवार, सुकेश आकनगिरे, सय्यद तय्यब, मेघराज शेवाळे आदींची उपस्थिती होती.

लाहोटी स्कूलचे स्वच्छ सर्वेक्षणात यश

लातूर : केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानांतर्गत लातूर महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागांसाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत स्वच्छ शाळा गटातून राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलला पुरस्कार मिळाला आहे. यशाबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, शैलेश लाहोटी, चेअरमन आनंद लाहोटी, प्राचार्य कर्नल एस. ए. वरदन यांनी कौतुक केले आहे. यावेळी विक्रम माने, शैलेंद्र डावळे, आशिद बनसोडे यांची उपस्थिती होती.

Web Title: An appeal to send an article to Smritigrantha