शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

लातूरात रेकाॅर्डवरील ३ हजार ६६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई !

By राजकुमार जोंधळे | Updated: April 29, 2024 15:36 IST

लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून, अनेकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

लातूर : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पाेलिस दल ‘अलर्ट माेड’वर असून, साेशल मीडियात आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांवर आता सायबर माॅनटरिंग, साेशल मीडिया माॅनिटरिंग सेल आणि गाेपनीय माहिती विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. गत महिनाभरात साेशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्याविराेधात विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफवा पसरवली; गुन्हे दाखल, अटक...सायबर क्राईम सेल, सायबर माॅनिटरिंग, साेशल मीडिया माॅनिटरिंग सेल, गाेपनीय माहिती विभागाच्या पथकामार्फत साेशल मीडिया आक्षेपार्ह मजकूर, पाेस्ट व्हायरल करणाऱ्यांवर यंत्रणेची नजर आहे. समाजामध्ये अशांतता पसरविणाऱ्याविराेधात कारवाई केली जात आहे. तर अफवा परसरविणाऱ्यांवर, आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून नागरिकांत दहशत पसरविणाऱ्या आठ जणांविराेधात विवेकानंद चाैक, गांधी चाैक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

२९,१५,६३१ रुपयांचा गुटखा जप्त...चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक, विक्री आणि साठा करणाऱ्याविराेधात लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातून २९ लाख १५,६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निवडणूक काळात ५५ आराेपींचे प्रस्ताव...विविध ठाण्यांच्या रेकाॅर्डवरील अट्टल, सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्हे करणाऱ्यांविराेधात लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून, अनेकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

विविध कलमांन्वये पाेलिसांचा दणका...कलम १०७ - २,९२६ जणांवर कारवाईकलम १०९ - २० जणांवर कारवाईकलम ११० - २४० जणांवर कारवाईकलम ९३ - ४०७ जणांवर कारवाईएकूण - ३६६३ जणांविराेधात कारवाई

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी