मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा विकास आणि रेसकोर्सच्या जागी उद्यानाची संकल्पना मांडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईच्या विकास आराखडय़ाचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले. ...
मे महिन्यात भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही. पण यंदा रिक्षा-टॅक्सीचालकांना सरसकट 2 रुपयांची भाडेवाढ देण्यात आली आहे. ...
लग्नापूर्वी ज्याप्रमाणे मुला-मुलीची कुंडली बघितली जाते. त्याचप्रमाणे या दोघांनीही सिकलसेल आजाराविषयीची रक्त तपासणी करावी, असे आवाहन जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी केले. ...
बार्देस : धानवा-थिवी येथील अजू सी. एस. या कंत्राटदाराचे शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून आलेल्या आणि तोंडावर बुरखे घातलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले. ...