मुंबईतून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. त्यासाठी कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना गुन्हे शाखेने आखली आहे. ...
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने मंगळवारी दुपारी दीड ते दोन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली़ ...
राज्य सरकारने जकात रद्द करीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यामुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६४५ कोटी २७ लाख ६७ हजार ...
स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात ‘पर्यटन शहर, नागपूर शहर’चा नारा दिला असून, अंबाझरी उद्यानाचा ...
लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, दि. २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० पासून ...
प्रादेशिक मनोरुग्णलयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अचानक दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण यांनी भेट दिल्याने खळबळ उडाली. त्यांनी या भेटीत महिला वॉर्ड आणि पुरुष व महिलांच्या ...
दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी ...
सुनील कच्छवे , औरंगाबाद पावसाअभावी पाणीटंचाईची परिस्थिती भीषण झाल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास विभागात पुन्हा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. ...
शेतकऱ्यांच्या माळ्यावरील ताजी भाजी आता उद्यापासून नागपूरकरांना थेट दारावर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ‘कृषी दिनाचे’ औचित्य साधून पहिल्या फिरत्या भाजीपाला ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभामागील शुक्लकाष्ट संपण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात हा समारंभ घेण्यात येईल, ...