लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उमेदवारी मिळविण्यासाठी ‘पीएमओ’कडे पत्रप्रपंच! - Marathi News | PMO's letter to get candidature! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारी मिळविण्यासाठी ‘पीएमओ’कडे पत्रप्रपंच!

निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी थेट पंतप्रधान कार्यालय गाठले आहे! मागील आठ दिवसांत राज्यातून अनेक पत्रे या पंतप्रधान कार्यालयाच्या नोंदणी कार्यालयात गोळा झाली आहेत. ...

प्रारंभ दणक्यात परंतु वाट बिकट - Marathi News | Initially, but the hardest way | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रारंभ दणक्यात परंतु वाट बिकट

काँग्रेस अजून सुस्तच असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र कोल्हापुरात मंगळवारी प्रचार प्रारंभाची धडाक्यात जाहीर सभा घेवून शक्तीप्रदर्शन केले. ...

विरोधकांपेक्षा स्वकियांचीच भीती - Marathi News | Fear of independence than opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांपेक्षा स्वकियांचीच भीती

आम्ही सर्व राजकीय पक्ष चाचपून पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संलगA राहून काम केले. पण त्यातूनच प्रतिस्पर्धी तयार झाले. ...

अमेरिकी संयुक्त अधिवेशनातील मोदींचे भाषण रद्द - Marathi News | Modi's speech in US joint session canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकी संयुक्त अधिवेशनातील मोदींचे भाषण रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार होते. परंतु त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला आहे ...

अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षात केवळ 4.93 लाख टन वाढ - Marathi News | Only 4.93 lakh tonnes increase in foodgrain production in 10 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षात केवळ 4.93 लाख टन वाढ

शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. ...

पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत - Marathi News | RSPL's assistance of Rs 50 lakh for flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत

आरएसपीएल कंपनीने जम्मू-काश्मीर येथ पूरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...

दिल्लीत कारमध्ये सामूहिक बलात्कार - Marathi News | Gang rape in car in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कारमध्ये सामूहिक बलात्कार

दिल्लीत एका 23 वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ...

डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारला - Marathi News | Rupee rises by 13 paise against dollar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारला

डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 13 पैशांनी वधारला. रुपया सलग दुस:या दिवशी वधारला आहे. ...

मोदी सत्तेत येताच अदानींच्या संपत्तीत वाढ - Marathi News | Advani's rise in wealth came when Modi came to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सत्तेत येताच अदानींच्या संपत्तीत वाढ

सारे रेकॉर्ड तोडत अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविले आहे. ...