पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत

By Admin | Updated: September 18, 2014 01:41 IST2014-09-18T01:41:54+5:302014-09-18T01:41:54+5:30

आरएसपीएल कंपनीने जम्मू-काश्मीर येथ पूरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

RSPL's assistance of Rs 50 lakh for flood victims | पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत

पूरग्रस्तांसाठी आरएसपीएलची 50 लाखांची मदत

मुंबई : घडी डिटजर्ट या वॉशिंग पावडरचे निर्माता असलेल्या आरएसपीएल कंपनीने जम्मू-काश्मीर येथ पूरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीतर्फे 5क् लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मध्ये ही मदत जमा केली.
कंपनीचे अध्यक्ष मुरलीधर ज्ञानचंदानी यांनी सांगितले की, पूरपरिस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टीने ही आर्थिक मदत करण्यात आलेली असून या माध्यमातून पुर्नवसनाच्या मदतकार्यात कंपनी सहभागी होत आहे.कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटीच्या अंतर्गतही कंपनी या कार्यात सहभागी राहणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: RSPL's assistance of Rs 50 lakh for flood victims