लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रकल्प खर्चात महापालिका ‘फेल’ - Marathi News | NMC's 'fail' in project cost | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रकल्प खर्चात महापालिका ‘फेल’

नोव्हेंबरअखेर ७३७ पैकी १२६ कोटी खर्च : सल्लागार कंपनीसह प्रशासकीय व राजकीय दुबळेपणाचा परिणाम ...

अंबडमध्ये कर्जदारास जामिनदारांनी पळविले - Marathi News | Zamindars owe the borrower to the borrower in Ambad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबडमध्ये कर्जदारास जामिनदारांनी पळविले

अंबड : कर्जाची परतफेड वेळेवर न केल्याने जामिनदारांना नोटिसा बजावल्याचा राग आल्याने या जामिनदारांनी कर्जदारालाच पळवून नेल्याची घटना अंबड येथे रविवारी उघडकीस आली. ...

मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested for sexual assault on girl child | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक

मालवणी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेजारीच राहणाऱ्या ४७ वर्षीय इसमास मालवणी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ...

परतूरमध्ये घर फोडले - Marathi News | In the house, the house was broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतूरमध्ये घर फोडले

परतूर : शहराबाहेरील साईबाबा मंदिराजवळील एका घरात चोरीत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आला ...

परतूरमध्ये सभापतीचे पती, उपसभापतींमध्ये हाणामारी - Marathi News | The chairmanship of the chairmanship of the chairmanship in the constituency, the sub-contest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतूरमध्ये सभापतीचे पती, उपसभापतींमध्ये हाणामारी

परतूर : परतूर पंचायत समितीत सभापतींचे पती आणि उपसभापती यांच्यात रविवारी फिल्मीस्टाईल हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली. फंडाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सागंण्यात येते. ...

१०१ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद - Marathi News | The fate of 101 candidates is closed in the system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०१ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

केज : येथील केज नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. १७ संवेदनशील केंद्रावर सरासरी ७७ टक्के मतदान झाले. ...

‘मुन्नाभार्इं’चा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ ! - Marathi News | 'Munnabhai' game of patients with health! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मुन्नाभार्इं’चा रुग्णांच्या आरोग्याशी खेळ !

संजय तिपाले , बीड ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने पात्रता नसतानाही डॉक्टर होण्याची भन्नाट भूमिका साकारली आहे. ...

आत्महत्या प्रकरण; चौघांना कोठडी - Marathi News | Suicide Case; Four-in-one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आत्महत्या प्रकरण; चौघांना कोठडी

पाटोदा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. रविवारी चार जणांना अटक झाली. त्यांना शिरुर न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...

वाहतूक पोलिसांची उपक्रमांमधून जनजागृती - Marathi News | Public awareness among the traffic police activities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहतूक पोलिसांची उपक्रमांमधून जनजागृती

नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे ...