लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सलमानचा बर्थडे उत्साहात - Marathi News | Salman's birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानचा बर्थडे उत्साहात

अभिनेता सलमान खान याने आपला वाढदिवस शनिवारी पनवेलजवळील फार्महाऊसवर साजरा केला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेकांनी हजेरी लावली. ...

विजय क्लबने पटकावले शानदार विजेतेपद - Marathi News | Vijay Club has won the brilliant title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजय क्लबने पटकावले शानदार विजेतेपद

अंतिम सामन्यात ना.म. जोशी मार्गच्या बंड्या मारुती संघाचे तगडे आव्हान १८-१६ असे परतावून लावत प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. ...

चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले, - Marathi News | Chimukkalei depicted acting on human tendency, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले,

चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले, ...

पळून जाणारा वाहन निरीक्षक निलंबित! - Marathi News | Suspended running inspector! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पळून जाणारा वाहन निरीक्षक निलंबित!

पळून जाणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक समाधान जाधव यांना निलंबित करण्यात आले ...

भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय... - Marathi News | Do not begging beggars ... increasing crime ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय...

भिकाऱ्यांना भीक घालू नका़़़ गुन्हेगारी वाढतेय़़़ असे फलक तेथील रेल्वे स्थानकावर लावले आहेत़ ...

प्रवीण दरेकर मातोश्रीवर! - Marathi News | Pravin Darekar Matoshri! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकर मातोश्रीवर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रवीण दरेकर तब्बल नऊ वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले. शनिवारी दुपारी १च्या सुमारास त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...

शिवाजी मंदिरात बॉम्बची अफवा - Marathi News | Rumors of bombing in Shivaji temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी मंदिरात बॉम्बची अफवा

दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शनिवारी एक बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ उडला होता. त्यात बॉम्ब असल्याचा संशय आल्याने प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली होती. ...

नौदल कमांडरच्या पत्नीला अटक - Marathi News | Naval commander's wife arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदल कमांडरच्या पत्नीला अटक

नेव्हीनगरमधील बनावट सौंदर्य प्रसाधने उत्पादनप्रकरणी कमांडरची पत्नी सीमा सिंह यांना पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते़ ...

पाच मेगाप्रकल्प लवकरच ट्रॅकवर - Marathi News | 5 megaproject soon to track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच मेगाप्रकल्प लवकरच ट्रॅकवर

मुंबईच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांना ट्रॅकवर आणण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ...