तापमानात घट : हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यावर घोंगावणारे अवकाळी पावसाचे ढग शनिवारी सरले. राज्यातील ढगाळ हवामान गायब होताच काही भागांच्या तापमानात थोडी घट झाली.विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांचे तापमान सरासरीच्य ...
शहादा (जि. नंदुरबार) : नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेच्या करपात्र मूल्यांची फेरआकारणी करताना नागरिकांकडून अवाजवी घरपीची देयके देण्यात आली. ती रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.तब्बल पाच वर्षानंतर याचिकांचा निकाल लागला. शहादा नगरपालिकेने २०१५ ...
कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सा ...
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार हाडांची झीज होऊन सांधेदुखीसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. नव्याने झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळे वृद्धांमध्ये उद्भवणार्या या त्रासाला बाजूला सारून त्यांचे जीवन अधिक सुखकर करता येते. व्हॅलेंटाइन डे न ...
नगरसूल : ममदापूर-नगरसूल रस्त्यावर रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात तीन महिला जखमी, तर एका महिलेची अपघातापूर्वीच प्रसूती झाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका (एमएच १६ एबी ८१) ही ममदापूर येथून आशा मदतनीस या महिलेच्या भ्रमणध्वनीवरून ममदापूर येथील म ...
अकोला - श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे मोठी उमरी परिसरातील ताथोडनगरात राहणार्या श्री संत गजानन महाराज महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष हभप डॉ. साधना राजेंद्र मुने यांना गुरुवारी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा गौरव गणेश कवळकर यांच्य ...
औरंगाबाद : महाराष्ट्र मॉडर्न खो-खो संघटनेने पहिली राज्यस्तरीय वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी पार्क स्टेडियम सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याचे संपूर्ण राज्यात परिपत्रकाद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएशनला भारतीय ऑलिम ...