मुलांना त्यांच्या विश्वात जगू द्या: जीव

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

नवी दिल्ली : युवा गोल्फर रणवीर सिंग सैनीची कामगिरी प्रेरणादायी असून, यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नाप्रमाणे जगण्याची सवलत देण्यास प्रेरित करीत असल्याचे मत भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंगने व्यक्त केले आहे़ जीव लंडनहून बोलताना म्हणाला, सैनीने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने देशाची मान उंचावली आहे़ तसेच भारताचे नावदेखील उज्ज्वल केले आहे़ सर्व मुले आमच्यासाठी खास आहेत़ त्यांचे प्रदर्शन हे सिद्ध करते की, आई-वडिलांनी मुलांना त्यांच्या विश्वास जगण्याची सवलत द्यावी़

Let the children live in their world: Creatures | मुलांना त्यांच्या विश्वात जगू द्या: जीव

मुलांना त्यांच्या विश्वात जगू द्या: जीव

ी दिल्ली : युवा गोल्फर रणवीर सिंग सैनीची कामगिरी प्रेरणादायी असून, यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नाप्रमाणे जगण्याची सवलत देण्यास प्रेरित करीत असल्याचे मत भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंगने व्यक्त केले आहे़ जीव लंडनहून बोलताना म्हणाला, सैनीने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने देशाची मान उंचावली आहे़ तसेच भारताचे नावदेखील उज्ज्वल केले आहे़ सर्व मुले आमच्यासाठी खास आहेत़ त्यांचे प्रदर्शन हे सिद्ध करते की, आई-वडिलांनी मुलांना त्यांच्या विश्वास जगण्याची सवलत द्यावी़

Web Title: Let the children live in their world: Creatures