शिकागो धर्मसभेतील त्यांच्या भाषणाचा संदर्भ देत योगी म्हणाले, "मी गर्वाने सांगतो की, मी हिंदू आहे," असे म्हणणाऱ्या विवेकानंदांनी त्या काळी आत्मभान हरपलेल्या भारताचे प्रतिनिधित्व केले. ...
"कर्तव्य भवन-३" चे उद्घाटन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाले होते, जिथे गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालये देखील स्थलांतरित करण्यात आली आहेत. ...
राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेमध्ये अदानी समूहाचा देशभरात झालेल्या विस्ताराचा मुद्दा मांडला. २०१४ मध्ये अदानी समूह आणि २०२५ मधील अदानी समूहाचे विस्तारलेले स्वरुप या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला घेरले. त्यावर आता अमित साटम यांनी पलटवार केला आहे. ...