लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनं खरेदीसाठी दुबई बेस्ट? पाहा किती स्वस्त मिळतंय, भारतात आणतानाचे नियम काय आहेत? - Marathi News | Gold Prices in Dubai vs. India How Much Cheaper & Import Rules Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदीसाठी दुबई बेस्ट? पाहा किती स्वस्त मिळतंय, भारतात आणतानाचे नियम काय आहेत?

Dubai Gold Today : दुबईतून सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दराचा फायदा घेण्यासोबतच, भारताच्या कस्टम नियमांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल. ...

'आयबीएम'च्या मूल्यांकनात सुरजागड लोहखाणीचा दबदबा; ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले - Marathi News | Surjagad Iron Ore Mine dominates in 'IBM' assessment; District's name elevated by getting 5-star rating | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'आयबीएम'च्या मूल्यांकनात सुरजागड लोहखाणीचा दबदबा; ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले

गडचिरोलीचे नाव उंचावले: ५-स्टार रेटिंग, जी. किशन रेडींच्या हस्ते सन्मान ...

Udaipur Files : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात खळबळ, कन्हैय्यालाल हत्या प्रकरणावर आधारीत कहाणी, जाणून घ्या - Marathi News | Vijay Raj upcoming movie udaipur files controversy real story details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात खळबळ, कन्हैय्यालाल हत्या प्रकरणावर आधारीत कहाणी, जाणून घ्या

Udaipur Files Kanhaiya Lal Tailor Murder : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात वाद निर्माण झाला असून सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमा भारतात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे ...

'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट,आदित्य-पारूच्या नात्याला मिळणार खऱ्या अर्थानं मान्यता - Marathi News | Big twist in the series 'Paaru', Aditya-Paru's relationship will get true recognition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट,आदित्य-पारूच्या नात्याला मिळणार खऱ्या अर्थानं मान्यता

Paaru Serial : पारूचा त्याच्यावरचा विश्वास, तिचं समर्पण आणि नात्याची श्रद्धा पाहून आदित्य पारूला न्याय द्यायचा आणि सर्वांसमोर तिचं स्थान मान्य करायचं ठरवतो. ...

इस्त्रायलने नाकेबंदीचे पालन केले नाही; हुथी बंडखोरांनी समुद्राच्या मध्यभागी जहाज उडवले, टायटॅनिकसारखे बुडाले - Marathi News | Israel did not comply with the blockade; Houthi rebels blew up the ship in the middle of the sea, sank like the Titanic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलने नाकेबंदीचे पालन केले नाही; हुथी बंडखोरांनी समुद्राच्या मध्यभागी जहाज उडवले, टायटॅनिकसारखे बुडाले

६ जुलै २०२५ रोजी हुथी बंडखोरांनी हा हल्ला केला. हुथींनी हे जहाज उडवण्यासाठी ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि लहान शस्त्रांचा वापर केला. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. ...

अदानी पॉवरकडून बुटीबोरीतील विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण - Marathi News | Adani Power completes acquisition of Vidarbha Power in Butibori | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अदानी पॉवरकडून बुटीबोरीतील विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण

६०० मेगाव्हॅट क्षमता : ४ हजार कोटींचा व्यवहार ...

संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | Sanjay Gaikwad beating canteen worker is not right we do not support it said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : खराब अन्न दिल्याचा आरोप करून संजय गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला केली मारहाण ...

आता बाजारात येणार 50 रुपयांचं नाणं? केंद्र सरकारनं उच्चन्यायालयात काय सांगितलं? - Marathi News | Will a 50 rupee coin be introduced in the market now What did the central government say in the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता बाजारात येणार 50 रुपयांचं नाणं? केंद्र सरकारनं उच्चन्यायालयात काय सांगितलं?

खरे तर, दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला. ही याचिका रोहित नावाच्या एका व्यक्तीने केली आहे. ...

'क्योंकी सास भी...'च्या एका एपिसोडसाठी फक्त १८०० रुपये घ्यायची तुलसी, आता किती कमावतात खासदार स्मृती इराणी? - Marathi News | kyunki saas bhi kabhi bahu thi smriti irani charged 14 lakhs to play tulsi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकी सास भी...'च्या एका एपिसोडसाठी फक्त १८०० रुपये घ्यायची तुलसी, आता किती कमावतात खासदार स्मृती इराणी?

इतक्या वर्षांनंतर खासदार झालेल्या स्मृती इराणी तुलसी साकारण्यासाठी किती पैसे घेतात, हे तुम्हाला माहित आहे का?  ...