आगामी सप्ताहात वस्तू आणि सेवा कर विधेयकाबाबत (जीएसटी) निर्णय होण्याची अपेक्षा तसेच डेरिव्हेटीव्हजच्या व्यवहारांची होत असलेली सौदापूर्ती यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे ...
आर्थिक वर्ष २०१६-२०१७च्या पहिल्या दोन महिन्यांत (एप्रिल व मे) भारताने ५.३४ अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळविली. लोकसभेत ही माहिती शुक्रवारी देण्यात आली. ...
प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरा तोडत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना भरीव काम देऊ केले असून, अनेक फायली आता त्यांच्यामार्फत हातावेगळ््या केल्या जात आहेत ...
गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यानुसार भारताने चीनच्या तीन पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या पत्रकारांना अशा पद्धतीने भारत सोडण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ असावी ...
आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे ...