राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. ...
भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. ...
शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे. ...
नाशिकमध्ये 'दशक्रिया' सिनेमाविरोधातसकल ब्राम्हण समाजाच्यावतीनं शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सिनेमॅक्समध्ये निदर्शने करण्यात आली. दशक्रिया सिनेमामुळे समाजाच्या भावना दुखावणार असल्याने हा ... ...
गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. ...
नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. ...