पणजी : गोव्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी सरकारने धोरण तयार केले असून, मंत्रिमंडळाने बुधवारी या धोरणाला मंजुरी दिली. सौरऊर्जा निर्मिती लोकांना करता यावी म्हणून सरकारने अनुदान, व्याजमुक्त कर्ज आदी विविध सवलती धोरणाद्वारे जाहीर केल्या आहेत. ...
म्हापसा : कळंगुटसारख्या गजबजलेल्या तसेच लोकांची सततची वर्दळ सुरू असलेल्या सुप्रसिद्ध अशा किनारी भागात एका बंगल्याच्या आड गांजा शेतीच्या लागवडीवर कारवाई करून अंदाजीत १० लाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला आहे. ...
उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. ...
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी आपण याआधी बरंच काही ऐकलं-वाचलं आहे. त्याचा जीवनप्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. त्याने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आता जगात क्रिकेटमधला देव माणूस म्हणून ओळखला जातो. 20 ...
तालुक्यातील बठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी १४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना वांत्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला.प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी हॉटेल सी अँड रॉकमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त अनुयायी त्यांच्या पुतळ्यांना हजारो रुपये खर्च करून फुलांचे हार घालतात. परंतु, याच पैशातून गरीब-गरजवंत मुलांच्या शिक्षणाच्या अनेक समस्या सुटू शकतात. या विचाराने ‘फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंट’ (फॅम) या सोशल मीडिय ...