आज राजपथवर दहा देशातील राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या नेत्रदीपक सोहळ्यातील संचलनात भारताचे जगात अव्वल स्थान असल्याचे दर्शन घडले. ...
पोलीस कोठडीत पतीचा मृत्यू झाला. दोषी पोलिसांवर कारवाई केली. मात्र कुटुंबाच्या आर्थिक मदतीच्या मागणीकडे प्रशासन तसेच मुख्यमंत्र्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे तीन मुलांसह पत्नी आणि भावाने प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करण्याचे ठरविले होते ...
पुण्याहून गणपतीपुळ्याला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील तळवडे वळणावरील झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतामध्ये दोन कुंटूबातील दोन बालके, तीन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. सकाळी साडे दहाला हा अपघात झाला. ...
सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतपुपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शंभर फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील बालेवाडी व पिरगुंट येथील एकाच क ...
गतविजेत्या रॉजर फेडररने शुक्रवारी पुन्हा आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. द. कोरियाचा चुंग हियोन जखमी होताच त्याने उपांत्य सामना सोडून दिला. ...