मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
अंबरनाथ शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरावस्था आणि शहरातील इतर महत्वांच्या रस्त्यांवरील खडय़ांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढली ...
येथील तालुका महसूल विभागाच्या नायब तहसीलदारसह, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. तिसऱ्यादिवशी देखील आंदोलन सुरुच राहिल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. ...
केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे ...
वाशिम : शहरात जोरदार पावसाने सुरुवात केली असून भरदिवसा वाहनांना हेडलाईट लावून वाहने चालवावी लागत आहेत. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून महापालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपुररोडवरील राजीव गांधी भवन मुख्यालयाला पाण्याचा वेढा पड ...
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयामधील खुर्चीवर आणि गाडीच्या सीटवर भगवा कापड ठेवण्यापासून सुरु झालेला हा रंगाचा खेळ आता सरकारी बुकलेट्स, स्कूल बॅग आणि आता बसपर्यंत पोहोचला आहे. ...
अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत संधी मिळावी, यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा आदी स्पर्धा परीक्षांसाठी राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक मोफत शिकवणी व संबद्ध योजनेतंर्गत प्रशिक्षणा ...