मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरुन जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटला. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सीबीआयच्या संचालक पदावरुन आलोक वर्मा यांना हटविण्यात आले. या निवड समितीमध्ये असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक यांना हटविण्यास विरोध दर्शविला. ...