मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
10-Minute Delivery Deadlines: सरकारी हस्तक्षेपानंतर झेप्टो, ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट यांसारख्या कंपन्यांनी त्यांचे १० मिनिटांचे डिलिव्हरी आश्वासन मागे घेतले. वरवर पाहता हा निर्णय डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षेसाठी वाटत असला, तरी वास्तवातील चित्र मा ...
Border 2 Movie Trailer: 'बॉर्डर २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनी देओलचा जबरदस्त अभिनय पाहून आणि थरारक दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ...
Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१५) जानेवारी रोजी एकूण २२९३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १४५३० क्विंटल लाल, ३९ क्विंटल लोकल, ५४६४ क्विंटल चिंचवड, ४४४ क्विंटल नं.१, ३६४ क्विंटल नं.२, ४०४ क्विंटल नं.३ वाणाच्या कांद ...
Nagpur : या मार्गावर धावणाऱ्या इतर वाहनांच्या चाकांमुळे ती राख उडते-त्यामुळे वाहनचालकांसह रोडवर रहदारी करणारे नागरिक, दुकानदार, ग्राहक कर्मचाऱ्यांसह इतरांना या राखेचा रोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ...
‘तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे’ अशी मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. ...