लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पेपर फोडला अन् स्वतःच्याच नातेवाइकांना दिल्या नोकऱ्या; विधानसभेत धक्कादायक पर्दाफाश - Marathi News | Serious financial irregularities in the recruitment of Class-4 posts in the Agriculture Department in 2008 in Akola, Yavatmal and Buldhana districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपर फोडला अन् स्वतःच्याच नातेवाइकांना दिल्या नोकऱ्या; विधानसभेत धक्कादायक पर्दाफाश

‘कृषी’च्या वर्ग-४ भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा विधानसभेत पर्दाफाश    ...

Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर - Marathi News | Radhika Yadav wanted to go abroad for few months whatsapp chat her coach surfaced | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

Radhika Yadav : राधिकाने कोचसोबत केलेल्या WhatsApp चॅटवरून ही माहिती समोर आली आहे. राधिकाच्या वडिलांनी तिला मारल्याचं कबूल केलं आहे. ...

जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत बहुमताने मंजूर, विरोधकांचा सभात्याग, ‘वंचित’ न्यायालयात दाद मागणार - Marathi News | Public Safety Bill passed by majority in Legislative Council, opposition walks out of the House, 'deprived' will appeal in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत बहुमताने मंजूर, विरोधकांचा सभात्याग, ‘वंचित’ न्यायालयात दाद मागणार

सत्ताधारी व विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब  ...

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू - Marathi News | No educational loss for students; Controversy school in Shahapur to start from Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू

या शाळेत घडलेल्या कथित प्रकरणानंतर  पालकांनी गुरुवारी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही.   ...

Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर - Marathi News | Plane Crash: Pilot said, 'Why did you turn off the fuel?'; Explosive information about Air India plane crash revealed in AAIB Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर

Ahmedabad Plane Crash Report: लंडन निघालेले एअर इंडियाचे AI171 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये पडले. या अपघाताने जगभरात खळबळ उडाली. या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथिमक रिपोर्ट समोर आला आहे.  ...

बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | Land seized by builder returned to Babasaheb Ambedkar's heirs, says Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे 

काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी  विधानसभेत डोंबिवलीतील जमिनीचा भूमाफियांनी ताबा घेतल्याबाबत प्रश्न विचारला होता.  त्यावर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ...

आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर - Marathi News | Now every farm in the state will get a road, the government will bring a comprehensive plan; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर

Shet Rasta yojana update शेत रस्ते करताना कौशल्यावर आधारित काम असल्यास यासंबंधी असलेल्या योजनांच्या समन्वयातून करणे, तसेच अन्य योजनांचा निधी एकत्रित करीत शेतरस्ते पूर्ण करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल. ...

जपानच्या शास्त्रज्ञांनी केला इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम; जगातील टॉप १० देश कोणते? - Marathi News | Japanese scientists set a world record for internet speed; What are the top 10 countries in the world? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या शास्त्रज्ञांनी केला इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम; जगातील टॉप १० देश कोणते?

नेटफ्लिक्सची संपूर्ण लायब्ररी एका सेकंदात डाउनलोड होऊ शकेल. तसेच वॉरझोनसारखे १५० जीबी व्हिडीओ गेम डोळ्यांची पापणी लवायच्या आत डाऊनलोड होतील. ...

अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल - Marathi News | 'Operation Sindoor' was done in just 23 minutes; Show pictures of India's losses - Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल

आयआयटी पदवीदान सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांचे विदेशी माध्यमांना आव्हान ...